Bookstruck

२६ फेब्रुवारी २०१४ आय एन एस सिन्धुरत्न (२ मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२६ फेब्रुवारी २०१४ एन एस सिन्धुरत्न एक किलो श्रेणीच्या पाणबुडीमध्ये चाचणीच्या दरम्याने आग लागलेली आढळून आली आणि त्यामुळे २ खलाशांचा मृत्यू झाला आणि ७ जणांना जखमी अवस्थेत इस्पितळात भरती करावे लागले. तपासणी केल्यावर समजले की सदर आग ही पाणबुडीच्या तारांमध्ये काही न्यूनता असल्यामुळे लागली. या घटनेमुळे तत्कालीन नौदल अध्यक्ष एडमिरल डी के जोशी यांनी जबाबदारी स्वतःवर घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

« PreviousChapter ListNext »