Bookstruck

१७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण गेल्यामुळे १७ जुलै २००० रोजी अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ पटना येथील एका लोकवस्तीच्या भागात दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेमध्ये विमानातील सर्व म्हणजे ५५ लोकांचा मृत्यू झाला तर जमिनीवरील ५ लोक देखील मृत्युमुखी पडले.

« PreviousChapter ListNext »