Bookstruck

१२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१९९६ मध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ हवेतच कझाकिस्तान एयरलाइन्स फ्लाईट १९०७ वर जाऊन आदळले. कझाकिस्तान एयरलाइन्स फ्लाईट १९०७ च्या वैमानिकाची चूक याला कारणीभूत होती. दोन्ही विमानांमध्ये असलेल्या सर्व ३४९ लोकांचा मृत्यू झाला ज्यामुळे ही इतिहासातील सर्वांत भयानक हवाई दुर्घटना ठरली.

« PreviousChapter ListNext »