Bookstruck

पाऊस - किरण झेंडे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाऊस बरसातो.. तसा दिसतो... कुणाच्या खिडकीतून, कुणाच्या गच्चीतून,
कुणाल भावतो.. कुणाला पावतो... पाऊस प्रत्येकाच्या मनात पडतो!
सिमेंटच्या जंगलातला पाऊस खुप पाहिला, पण खरा पाऊस इथे अनुभवला!
माळशेजच्या खांद्यावरून झेपावत, अन घाटातून रोरावत,
पाऊस तेंव्हा माझ्या घरी येतो.. मी कायमचा त्याचा होऊन जातो!
« PreviousChapter ListNext »