Bookstruck

ब्रम्ह पुराण

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

http://d15xldvvhugt79.cloudfront.net/images/products/3588_Brahma-Puran_l.jpg

ब्रम्ह पुराण सर्वांत प्राचीन आहे. या पुराणात २४६ अध्याय आणि १४००० श्लोक आहेत. या ग्रंथामध्ये ब्रम्हाचे महात्म्य आणि सोबत सृष्टीची उत्पत्ती, गंगा अवतरण, रामायण आणि कृष्णावताराच्या कथा देखील संकलित आहेत. या ग्रंथापासून सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते सिंधू संस्कृती पर्यंतची काही ना काही माहिती प्राप्त करता येऊ शकते.

Chapter ListNext »