Bookstruck

शिव पुराण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.diamondbook.in/media/catalog/product/cache/1/image/9df78eab33525d08d6e5fb8d27136e95/9/7/9788171822072.main.jpg

शिव पुराणामध्ये २४००० श्लोक असून हे ७ संहितांमध्ये विभाजित आहे. या ग्रंथामध्ये भगवान शंकराचे महात्म्य आणि त्यांच्याशी निगडीत घटना दर्शवलेल्या आहेत. या ग्रंथाला वायू पुराण देखील म्हटले जाते. यामध्ये कैलास पर्वत, शिवलिंग आणि रुद्राक्षाचे वर्णन आणि महत्त्व, आठवड्याच्या दिवसांच्या नावांची रचना, प्रजापती आणि काम यांच्यावर विजय प्राप्त करण्याच्या संबंधातील वर्णन करण्यात आलेले आहे. आठवड्यातील दिवसांची नावे आपल्या सौरमालेतील ग्रहांवर आधारित आहेत आणि आजही जवळ जवळ सर्व जगात त्यांचाच वापर केला जातो.

« PreviousChapter ListNext »