Bookstruck

भस्माचे इतर प्रचलित शब्द

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अ. विभूती: विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते.

आ. रक्षा रक्षा म्हणजे सुरक्षेचा स्त्रोत. रक्षा लावणार्यांना तो निर्मल बनवतो आणि अनारोग्य अन् विपत्ती यांपासून त्यांचे रक्षण करतो.

« PreviousChapter ListNext »