Bookstruck

व्याप्ती

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
गीता महाभारतात छंदांचा सर्वांत महत्वपूर्ण संग्रह आहे. पूर्ण विश्वात हिंदू गीतेत्शी परिचित आहेत आणि आपण सर्वांनी पिढ्यानपिढ्या गीतेचे महात्म्य निया महानतेच्या बाबतीत ऐकलेले आहे. गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने युद्ध आणि जीवन यांचा अर्थ समजवण्यासाठी अर्जुनाला दिलेल्या उपदेशाची एक शृंखला आहे. ती पांडव राजकुमार अर्जुन आणि त्याचे सारथी बनलेले भगवान श्रीकृष्ण यांच्यातील एक महाकाव्य संवाद आहे. गीतेत १८ अध्याय आहेत ज्यामध्ये एकूण ७०० छंद आहेत आणि ती तीन भागांत विभाजित आहे ज्यातील प्रत्येक भागात ६-६ अध्याय आहेत.
Chapter ListNext »