Bookstruck

कलियुगाची सुरुवात

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
महाभारत या गोष्टीला पुष्टी देते की इ. स. पू. ३१३७ मध्ये कृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. विशेष ज्योतिषीय संदर्भांप्रमाणे ३५ वर्षांच्या लढाईनंतर इ.स.पू. ३१०२ मध्ये कलियुगाची सुरुवात झाली.
« PreviousChapter ListNext »