Bookstruck

व्यायाम करणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तसे पाहिले तर तुम्ही दिवसभरात केव्हाही, किंवा संध्याकाळी सुद्धा व्यायाम करू शकता. परंतु सकाळी सकाळी व्यायाम करण्याचा फायदा असा की नंतर तुम्ही कोणत्याही वेळेसाठी तो टाळू शकत नाही. कारण दिवसभरात, संध्याकाळी नेहमी दुसरी कोणती तरी आवश्यक आणि महत्त्वाचे कामे उपटतात आणि व्यायामाला राजा द्यावी लागते.
« PreviousChapter ListNext »