Bookstruck

कामावर येणे - जाणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
वाहनांच्या भयंकर वर्दळीतून यायला जायला कोणालाही आवडत नाही. ऑफिसला किंवा कामासाठी थोडे लवकर बाहेर पडल्यामुळे त्या गर्दीपासून सुटका होते एवढेच नाही तर काम देखील लवकर सुरु करता येते. जर तुम्ही स्वयंचलित वाहनाने जात असाल तर इंधनाची बचत होते. थोडे लवकर घरातून बाहेर पडलात तर बाईक चालाव्ण्याटली मजा घेऊ शकता.
« PreviousChapter ListNext »