Bookstruck

एकदम मोठा बदल करू नये

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
जर नेहमी तुम्ही ८ वाजता उठत असाल तर उद्या एकदम ५ वाजताचा गजर लावू नका. हळूहळू सुरुवात करा. काही दिवस केवळ १५ मिनिटे लवकर उठायला लागा. एका आठवड्यानंतर अर्धा तास (१५व मिनिटे वाढवून) आधी उठायला सुरु करा. असे तेव्हापर्यंत करा जोपर्यंत तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वेळेपर्यंत पोचत नाही.
« PreviousChapter ListNext »