Bookstruck

थोडे लवकर झोपण्याचा प्रयत्न करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे किंवा इंटरनेट वर बसल्यामुळे तुम्हाला रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल. परंतु जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे असेल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलावी लागेल. जरी तुम्हाला लवकर झोप येत नसेल तरीही तुम्ही थोडे लवकर अंथरुणावर आडवे व्हा. वाटल्यास एखादे पुस्तक वाचा. जर दिवसभर काम करून तुम्ही थकलेले असाल तर तुम्हाला लवकर झोप नक्की लागेल.
« PreviousChapter ListNext »