Bookstruck
← Back
☰ Chapter List
गजर बंद करताच बेडरूम मधून निघून जावे
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
पुन्हा अंथरुणात जाण्याचा विचार आपल्या डोक्यात येऊ देऊ नका. खोलीतून बाहेर निघून जा. माझी सवय आहे की उठल्यावर मी लगेचच बाथरूम मध्ये जातो. बाथरूम मधून माहेर आल्यावर ब्रश केल्यावर दिवस सुरु होतो.
← Back
☰ Chapter List