द्विधा अवस्थेत राहू नका

उठावं की उठू नये या विचारात जर तुम्ही राहिलात तर उठू शकणार नाही. अंथरुणात राहण्याचा विचार मनातच आणू नका.