Bookstruck

लवकर उठण्याला आपले पारितोषिक बनवा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सुरुवातीला असे वाटते की लवकर उठण्याच्या फंदात तुम्ही स्वतःला त्रास देत आहात. परंतु जर तुम्हाला त्यात आनंद वाटू लागला तर तुम्हाला तो एक पुरस्कार किंवा उपहार वाटू लागेल. माझे पारितोषिक आहे गरमागरम कॉफी घेत पुस्तक वाचणे. स्वादिष्ट न्याहारी बनवून खाणे किंवा सूर्योदय पाहणे किंवा ध्यान करणे तुमचे पारितोषिक असू शकते. काही असे शोधून काढा ज्यात तुम्हाला वास्तविक आनंद मिळतो आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक हिस्सा बनवा.
« PreviousChapter ListNext »