Bookstruck

इस्रो चे बजेट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


.इस्रो चे बजेट केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या ०.३४% आणि GDP च्या ०.०८% आहे. हा काही जास्त खर्च नाहीये. इस्रो चा गेल्या ४० वर्षांचा खर्च हा नासा च्या एका वर्षाच्या खर्चाच्या अर्धा आहे. नासा चा इंटरनेट स्पीड 91GBps आहे तर इस्रो चा इंटरनेट स्पीड 2GBps आहे. तुम्हाला असे वाटते का की इस्रो एक छोटी संस्था आहे? पण तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की इस्रोने मागील वर्षी १४ अब्ज रुपयांची कमाई केली होती !

« PreviousChapter ListNext »