Bookstruck

तणाव ओळख

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
ही सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्या गोष्टी तुम्हाला तणावग्रस्त करतात, त्या जर तुम्ही वेळीच ओळखल्यात तर त्यांना दूर करण्याचे उपाय करणे सोपे होईल. स्वतःला १० मिनिटे द्या आणि विचार करा की आज तुम्ही तणावात आणि दबावात का राहिलात? आठवड्यात असे किती वेळा होते? कोणते लोक, गोष्टी, कामे तुमचे जीवन व्यथित बनवतात? टॉप १० ची एक लिस्ट बनवा आणि पहा की तुम्ही त्यात काही बदल करू शकता की नाही. एक एक करून त्यांना सुधारत जा आणि प्रयत्नात राहा.
« PreviousChapter ListNext »