
तणावमुक्तीचे उपाय
by passionforwriting
तुम्ही असे लेख वाचलेले असतील ज्यांच्यामध्ये दबाव आणि तणाव यांच्यात दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्याचे उपाय सांगितलेले असतात. त्या उपायांचा लाभ नक्कीच होतो, परंतु माझ्या मते असे लेख केवळ उपाय सांगतात पण समस्येच्या मुळापर्यंत जात नाहीत. अशा प्रकारे त्यांच्यातील उपयांपासून होणारे लाभ सीमित होतात. तुमच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून आणि काही सवयी बदलून तुम्ही अगदी सगळी नाही तरी तणाव उत्पन्न करणारी काही करणे निश्चितच कमी करू शकता.
Chapters
- तणाव
- तणाव ओळख
- अनावश्यक संकल्पांना सोडून द्या
- टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती सोडा
- व्यवस्था लावा
- लवकर उठा
- दुसऱ्यांना नियंत्रित करू नका
- मल्टीटास्किंग बंद करा
- उर्जेचा अपव्यय थांबवा
- अवघड लोकांपासून दूर राहा
- सुलभ करून घ्या
- स्वतःला वेळ द्या
- हळू करा
- इतरांची मदत करा
- थोडा आराम सुद्धा करा
- काम सोडा
- आवश्यक कामांची यादी तयार करा
- व्यायाम करणे
- चांगले पौष्टिक खाणे खा
- आभार मानायला शिका
- परिवेश निर्माण करा
Related Books

बोनी आणि क्लाईड
by passionforwriting

जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले
by passionforwriting

दिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.
by passionforwriting

भारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १
by passionforwriting

भारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २
by passionforwriting

६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा!
by passionforwriting

या १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा!
by passionforwriting

पुनर्जन्माच सत्य
by passionforwriting

नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
by passionforwriting

अदभूत सत्ये - भाग १
by passionforwriting