Bookstruck

उर्जेचा अपव्यय थांबवा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 जर तुम्ही पहिल्या स्टेप मध्ये सांगितल्याप्रमाणे तणाव उत्पन्न करणाऱ्या कारणांचा शोध लावला असेल तर कदाचित तुम्ही अशी कामे सुद्धा नोंद केली असतील जी तुमची उर्जा केवळ नष्ट करतात. काही कामे अशी असतात ज्यामध्ये इतर कामांच्या तुलनेत अधिक उर्जा आणि वेळ खर्च होतो. त्या कामांना ओळख आणि दूर सारा. जीवन चांगले व्यतीत करण्यासाठी भरपूर उर्जा असणे आवश्यक आहे.
« PreviousChapter ListNext »