Bookstruck

थोडा आराम सुद्धा करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कामाच्या दरम्याने छोटे छोटे ब्रेक घेणे चांगले असते. जर तुम्ही २ तास कामात गुंतला असाल तर जरा थांबा. आपले खांदे आणि हात पसरून त्यांना आराम द्या. थोडे फिरा, पाणी प्या. बाहेर जा, मोकळे आकाश पहा, ताज्या हवेत श्वास घ्या. कोणाशीतरी गप्पा मारा. रचनात्मकता चांगली गोष्ट आहे परंतु आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त कीमती आहे. आपल्या ऑनलाईन गोष्टींवर सुद्धा थोडे नियंत्रण ठेवा.

« PreviousChapter ListNext »