Bookstruck
← Back
☰ Chapter List
टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती सोडा
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
आपण सगळेच असे करतो. त्यामुळे कामाचा ताण आणि दबाव वाढत जातो. 'आत्ताच करायचे आहे' ही सवय स्वतःला लावून घ्या. आपले इनबॉक्स आणि टेबल टापटीप ठेवा.
← Back
☰ Chapter List