Bookstruck

हळू करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 धावपळ करण्यापेक्षा थोड्या धीम्या गतीने काम केले तर गोष्टी चांगल्या रीतीने होतात. धेडगुजरी टाईप करून नंतर चुका सुधारत बसण्यापेक्षा चांगले आहे की आधीच थोडे हळू टायपिंग करा. जेवणाचा आनंद घ्या, लोकांपासून मनाला आनंद मिळू द्या, तणाव दूर करण्यात हा सल्ला उपयुक्त आहे.

« PreviousChapter ListNext »