Bookstruck
चांगले पौष्टिक खाणे खा
Share on WhatsApp
Share on Telegram
« Previous
Chapter List
Next »
व्यायामा एवढेच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे तो चांगला आणि पौष्टिक आहार. सम्यक, संतुलित आणि सात्विक आहार शरीर आणि मनाला पुष्ट करतो. तळकट, चटपटीत खाणे पचन क्रिया बिघडवते आणि शरीराला बोजड बनवते.
« Previous
Chapter List
Next »