Bookstruck

हिटलर पासून प्रोत्साहन घेतलेले मुंबईचे ‘क्रॉस कैफे’

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


सामान्यतः हे रेस्टोरेंट हिटलर्स क्रॉस नावाने प्रसिद्ध आहे. हे स्थान जगभरातील यहूदी संघटनांच्या क्रोधाला आमंत्रण देते. या रेस्टोरेंटच्या नावावर खूप वादविवाद देखील झाले. जेव्हा याचे नामकरण झाले, तेव्हा लोकांना चुकीचा संदेश गेला की हिटलर च्या शासन काळात यहूदी आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायांसाठी इतिहासातील सर्वांत क्रूर प्रसंगांपैकी एक या रुपात आठवण म्हणून हे स्थान तयार केले गेले. परंतु रेस्टोरेंट चे मालक पुनीत सबलोक यांनी निश्चित केले की नाव क्रॉस कॅफे ठेवावे आणि नाझींचे स्वस्तिक सजावटीचा हिस्सा बनवले गेले.

« PreviousChapter ListNext »