
भारत देशातील विचित्र रेस्टोरेंट
by passionforwriting
जगभरात कित्येक अशी विचित्र रेस्टोरेंट आहेत, ज्यांच्या बाबत ऐकून आश्चर्य वाटल्या खेरीज राहत नाही. यातील काही रेस्टोरेंट झाडावर आहेत तर काही पाण्याखाली आहेत. भारताच्या अनेक प्रमुख शहरात देखील अशा प्रकारची विचित्र थीम वाली रेस्टोरेंट आहेत, जी चांगली प्रसिध्द होत आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला देशातील १२ अशा विचित्र रेस्टोरेंट ची माहिती देणार आहोत जी अनोख्या कारणांमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
Chapters
- न्यू लकी रेस्टोरेंट, अहमदाबाद : मेलेल्या लोकांच्या मध्ये चवीचा अनुभव
- 70MM, हैदराबाद
- तिहाड फूड कोर्ट, दिल्ली : जेल च्या आत एक लज्जतदार अनुभव
- टेस्ट ऑफ डार्कनेस, हैदराबाद
- हायजैक कैफे, अहमदाबाद
- वेली लेक फ्लोटिंग रेस्टोरेंट, त्रिवेंद्रम
- हिटलर पासून प्रोत्साहन घेतलेले मुंबईचे ‘क्रॉस कैफे’
- नासा, बेंगलोर : Lots of ‘space’
- नेचर्स टॉयलेट कैफे, अहमदाबाद : अनोखी आसने आहेत इथली खासियत
- सोशल ऑफलाइन, दिल्ली : रेस्टोरेंट च्या आत ऑफिस
- कैदी किचन, चेन्नई : तुरुंगात गेल्याचं भास
- फिरंगी ढाबा, मुंबई
Related Books

बोनी आणि क्लाईड
by passionforwriting

जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले
by passionforwriting

दिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.
by passionforwriting

भारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १
by passionforwriting

भारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २
by passionforwriting

६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा!
by passionforwriting

या १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा!
by passionforwriting

पुनर्जन्माच सत्य
by passionforwriting

नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
by passionforwriting

अदभूत सत्ये - भाग १
by passionforwriting