Bookstruck

नेचर्स टॉयलेट कैफे, अहमदाबाद : अनोखी आसने आहेत इथली खासियत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


जगभरात तसे पाहायला गेले तर अनेक ठिकाणी टॉयलेट थीम वाले रेस्टोरेंट आहेत. पण अहमदाबाद मधील नेचर टॉयलेट कॅफे देशातील पहिले टॉयलेट थीम रेस्टोरेंट आहे. इथे ग्राहकांसाठी टॉयलेट सीट्स लावण्यात आल्या आहेत, ज्यांना इथे टॉयलेट गार्डन म्हटले जाते. रेस्टोरेंटचे मालक जयेश पटेल यांनी हे टॉयलेट गार्डन तयार केले आहे.

« PreviousChapter ListNext »