Bookstruck

तेजोवलय शुध्द राखण्याचे महत्त्व

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं.  ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते.  तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू  शकतो.आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल.
« PreviousChapter List