Bookstruck
Cover of विष्णु स्तोत्रे

विष्णु स्तोत्रे

by स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.

Chapters

Related Books

Cover of स्तोत्रे १

स्तोत्रे १

by स्तोत्रे

Cover of शनिमाहात्म्य

शनिमाहात्म्य

by स्तोत्रे

Cover of राम स्तोत्रे

राम स्तोत्रे

by स्तोत्रे

Cover of गणपती स्तोत्रे

गणपती स्तोत्रे

by स्तोत्रे

Cover of देवांच्या भूपाळ्या

देवांच्या भूपाळ्या

by स्तोत्रे

Cover of विष्णु अवतार स्तोत्रे

विष्णु अवतार स्तोत्रे

by स्तोत्रे

Cover of भीमरूपी स्तोत्रे

भीमरूपी स्तोत्रे

by स्तोत्रे

Cover of दशमहाविद्या स्तोत्र

दशमहाविद्या स्तोत्र

by स्तोत्रे

Cover of दत्त स्तोत्रे

दत्त स्तोत्रे

by स्तोत्रे

Cover of देवी स्तोत्रे

देवी स्तोत्रे

by स्तोत्रे