Bookstruck

ब्रम्हदेवाने केली यज्ञाची रचना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

धर्म ग्रंथांनुसार यज्ञाची रचना सर्वप्रथम परमपिता ब्रम्हदेवाने केली. यज्ञाचे संपूर्ण वर्णन वेदांमध्ये मिळते. यज्ञाचे दुसरे नाव अग्निपूजा आहे. यज्ञाच्या माध्यमातून देवतांना प्रसन्न केले जाऊ शकते. सोबतच, मनात इच्छिलेले फळ देखील प्राप्त होऊ शकते.

« PreviousChapter ListNext »