Bookstruck

ईश्वराचे मुख आहे अग्नी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


धर्म ग्रंथांमध्ये अग्नीला ईश्वराचे मुख मान गेले आहे. त्या,अधे जे काही आहुती दिले जाते ते प्रत्यक्षात ब्राम्ह्भोज आहे. यज्ञाच्या मुखात आहुती देणे, म्हणजे परमात्म्याला भोजन देणे आहे. निःसंशय यज्ञामध्ये देवतांची आवभगत असते. गीतेत म्हटलेले आहे :

अन्नाद्भवंति भूतानि पर्जन्याद्न्नसम्भव:।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमद्भव:॥

अर्थात - समस्त प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात आणि अन्नाची उत्पत्ती वर्षेपासून होते. वर्ष यज्ञाने होते आणि यज्ञ कर्माने होतो.
« PreviousChapter ListNext »