Bookstruck

७ मार्च २००६ वाराणसी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


७ मार्च २००६ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी या तीर्थक्षेत्री बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. २८  मृत्युमुखी पडले  तर १०१ जण  जखमी झाले.या  हल्ल्यामागे पाकिस्तानशी निगडीत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा भारतीय पोलिसांचा दावा आहे.

« PreviousChapter ListNext »