नकार
नकार तुझा माझ्या प्रेमला
मग तो दिखावा तरी कशाला
कसलाच कशाला नाही अर्थ
बोलण्यापरी सगळेच व्यर्थ
जरी सुरुवात मझाकडून झाली
उत्तरची अपेक्षा तुझ्यावर आली
अपेक्षा भंगचे दुःख जरी मोठे
त्या दुःखापुढे जग सारे छोटे
प्रत्येकची एक वेळ असते
त्यामुळे खचून जायचे नसते
न खचता पुन्हा उभे राहयाचे असते
पुन्हा उभे रहून काहीतरी करुन दखवायचे असते
तुला पहिले की भान हरपुन जात
नंतर का कोणास ठाऊक माझ मन मलाच खात
माझ मन मलाच खात विचारत राहत
हे प्रेम असाच का असत