देव पुजा
<p dir="ltr">तुम्ही कोणत्या ही धर्माचे असो , तुम्ही ज्या देवाला मानता उदा. हिंदू धर्म(कोणता ही), मुस्लिम(अल्लाह), किंवा पूज्यआई बाबा यांचे दर्शन घ्या. दिवस आनंदात नक्कीच जाईल.. पूजा याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्या साठी २ तास द्यावे पुजा चा अर्थ असा की तुम्ही त्यांना २४ तासातले फक्त २ मिनिट द्या..</p>