घरातून बाहेर पडताना
<p dir="ltr">तुम्ही म्हणाल 'घरातून बाहेर पडताना' हे काय नवीन. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा फक्त एकदा मागे वळून पहा. </p>