समाज

जेव्हा तुम्ही समाजात वावरता तेव्हा एक लक्षात ठेवा , अश्या लोकांना टाळा जे तुमची स्तुती करतात. कारण, जे स्तुती करतात ती मानस खेकड्या सारखी असतात.

अश्या लोकांना भेट द्या जी तुमच्यातली कमी सांगतात. अश्या लोकांच बोलणं कडु असत पण सत्य असत.

समाज्यात दोन प्रकारची मानस असतात , १) जे तोंडावर एक आणि पाठी मागे एक बोलतात. २) जे काही बोलायचं ते तोंडावरच बोलतात.

या लोकांमधील फरक कसा ओळखायचा, १) जे खुपच आपली स्तुती करतात ते. २) ज्यांचं बोलणं आपल्या मनाला लागत ते.