राहणीमान

मित्रानो राहणीमान ही गोष्ट आपल्या पर्सनॅलिटी वर खूप मोठा परिणाम करते. लोक तुम्ही कसे दिसता या वरून तुम्ही कसे आहेत याचा अनुमान लावते.

म्हणजे या गोष्टी कडे जितके सिरियसली घ्याल तितके ते तुमच्या फायद्याचे ठरेल. आता आपण पुढील गोष्टींच्या आधारे तुमची पर्सनीलिटीत भर घालण्याचा प्रयत्न करू.

1- तुम्ही जे कपडे घालतात ते नेहमी स्वछ असावे.

ते प्रेस केलेले असावे.

तुम्ही ज्या ठिकाणी जात आहे त्याला अनुरूप कपडे असावे . उदा. जर तुम्ही एखाद्या सेमिनार ला जात असाल तर तुम्ही कोट आणी टाय याचा वापर करावा जेने करून तुमचे एक वेगळे इंप्रेशन पडेल.

2- तुम्ही जे बूट घालता ते ड्रेस ला शोभणारे असावे ,

ते स्वछ व पॉलिश केलेले असावे .

3- तुमच्या केसांची रचना ही तुम्हाला शोभेसी असावी.

4- तुमच्या हातात एखादी घडयाळ असावी , हातात दोरे किंवा साखळ्या नसाव्यात.

या गोष्टीवर आपण हातमिळवणी करणाऱ्यांचे लक्ष असते.

5- चेहऱ्यावर नेहमी हसू असू द्या . कोणत्याही वक्ती सोबत बोलताना त्याच्या जोक्स वर बळेच का होईना पण हसा .

ज्या वाक्तिकडे ही गोष्ट आहे तो वक्ती कधीच अयशस्वी होणार नाही.