style ( शैली )

ही गोष्ट देखील आपल्या राहणीमानवर आणी पर्सनीलिटी वर भर घालण्याचे काम करते .

आपण लहान पनापासून style मारत आलोय .

आत्ता आपणास यात थोडा बद्दल करायचा आहे. आपण तो समजावून घेऊ.

प्रत्येक व्यक्तीची style ही त्याच्या आर्थिक परिस्थितीवर ठरत असते. आणि त्यानुसार त्यात फरक पण असतो . याचा विचार करावा .

मी सर्व सामान्य मुलाचा विचार करतो .

1- आपण कोठेही जाताना थोडासा तरी मेकअप करावा जेणे करून तुम्ही फ्रेश वाटावे .

2- तुम्ही जर बाइक वर जाणार असाल तर ती व्यवस्थित असावी.

3- तुम्ही सर्वांसोबत बोलताना त्यांचा सारखेच बोला पण तुम्ही काही तरी वेगळे आहेत ही भावना त्यांच्या मनात असू द्या.

या सर्व गोष्टींचा काही लोकांना राग येतो पण तो तुमच्या फायद्याचाच आहे कारण या गोष्टी मुले तुम्ही त्यांच्या ध्यानात राहतात.