संभाषण

संभाषण Min's communication ही आपल्या पर्सनॅलिटी साठी खूप महत्त्वाची बाब आहे.

आपण संभाषण करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

1- आपण कोणत्या ठिकाणी बोलतोय याचा विचार करावा.

2-आपली भाषा ही स्टँडर्ड असावी .

गावरान भाषेचा अजिबात उपयोग करू नये .

3- जर आपण अज्ञानी लोकांसमोर बोलत असू तर आपण त्यांना समजेल अशा इंग्रजी भाषेचा वापर करावा.

4- आपल्या भाषेत एक दमदार पण असावा .

शब्दाचे उच्चार स्पष्ट असावे.

5- लहान थोरा सोबत आदर युक्त संभाषण असावे .

ज्या व्यक्ती कडे ह्या गोष्टी आहे त्याला यशस्वी होण्यासाठी कोणीहि आडवं येऊ शकत नाही.

जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट शिकणे अत्यंत आवश्यक आहे.