पाणि हक्काचे

!पाणी हक्काचे!

पाणी आमच्या हक्काचे!

पाणी आमच्या हक्काचे!

नाही कुणाच्या बापाचे!

नाही कुणाच्या बापाचे!! !!

नडले आम्हांस आता कुणी

तर,

पाट वाहतील रक्ताचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

भाम, मुकणी, भावलिसाठी

पूर्वज आमचे लढले!

त्याच पाण्यासाठी या सरकारचे डोके कसे सडले!

पाण्यासाठी आम्ही संसार तारले!

पाण्यासाठी आम्ही जेल भरले!

अरे,

पुरे झाले आता त्या गप्पांचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाण्यासाठी आमच्या जमिऩी गेल्या!

जमिनीऐवजी ओढे अन, चार्या आल्या!

पाट अन, चार्या ओस पडले!

जणु,

सरकारने आम्हांस मृत्युचे पत्र धाडले!

अरे,

पण हे स्वराज्य त्या शिवबांचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाणी आमच्या हक्काचे!!!

तुषार साहेबराव नवले

८३०८६८१९८०

पाणी आमच्या हक्काचे!

पाणी आमच्या हक्काचे!

नाही कुणाच्या बापाचे!

नाही कुणाच्या बापाचे!! !!

नडले आम्हांस आता कुणी

तर,

पाट वाहतील रक्ताचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

भाम, मुकणी, भावलिसाठी

पूर्वज आमचे लढले!

त्याच पाण्यासाठी या सरकारचे डोके कसे सडले!

पाण्यासाठी आम्ही संसार तारले!

पाण्यासाठी आम्ही जेल भरले!

अरे,

पुरे झाले आता त्या गप्पांचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाण्यासाठी आमच्या जमिऩी गेल्या!

जमिनीऐवजी ओढे अन, चार्या आल्या!

पाट अन, चार्या ओस पडले!

जणु,

सरकारने आम्हांस मृत्युचे पत्र धाडले!

अरे,

पण हे स्वराज्य त्या शिवबांचे!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाणी आमच्या हक्काचे!!!

पाणी आमच्या हक्काचे!!!

तुषार साहेबराव नवले

८३०८६८१९८०