आत्मविश्वास
आत्मविश्वास (confidence) ही गोष्ट आहे की त्या मुळेच आपणास यशस्वी लोक या जगात दिसतात .
ज्या व्यक्तीला स्वतःवर आत्मविश्वास आहे त्या व्यक्तीस कोणीच अयशस्वी जर शकत नाही.
जो व्यक्ती कधीच हार मानत नाही तो कायम विजयी होतो.
"डाली पे बैठे परिंदे को पता होता हैं कि ओ डाली कमजोर हैं , पर ओ तब भी उसी फली पे बैठता हैं , क्योकि उसको डाली पे नही बल्कि अपने पंखों पर विश्वास होता हैं."
मित्रांनो यालाच आत्मविश्वास म्हणतात. आपल्या जीवनात आशा खूप साऱ्या प्रोब्लेम्स येतात.त्यांना आपण आत्मविश्वास पणे सामोरे जावे लागले कारण "जो हार गया ओ मर गया".
या जगात जितके पन संशोधक आहे ते सर्व आपले शोध आत्मविश्वासच्या जोरावर करतात .
एकदा थॉमस एडिसन मित्रांसोबत गप्पा मारत होते तेव्हा अचानक वारा येतो आनी मेनबती विझते तेव्हा ते मित्रांना विजेच्या दिव्या बाबत सांगतात. तेव्हा त्यांचे मित्र त्यांना हसतात .पण ते त्याचा विचार करण्याचे सोडत नाही .त्यांचा आत्मविश्वास त्यांना सुखाने बसू देत नाही, आणि त्यांना ९९९९ वेळेस अपयश येते. पण जेव्हा १०००० व्या प्रयत्नानंतर जेव्हा ते विजेचा दिवा बनवण्यात यशस्वी होतात .
एकदा एक पत्रकार त्यांना विचारतो की तुम्ही इतक्या वेळा अपयशी झाला तुम्ही त्या अपयशाला कसे सामोरे गेला ? तेव्हा त्यांनी खूप सुंदर उत्तर दिले मी प्रत्येक प्रयत्नानंतर एक असा शोध लावत होतो की या प्रयोगानंतर दिवा लागू शकत नाही. मी प्रत्येक प्रयत्नात एक नवीन शोध लावत होतो. यालाच आत्मविश्वास म्हणतात.
आपल्याकडे एक फेमस फिल्मी डायलॉग आहे "अगर आप किसी चीज को दिल से चाहो तो उसे मिलाने में पूरी कायनात एक हो जाती हैं."
मित्रांनो कधीच तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समंजू नका , जर तुम्ही स्वतःला कमी लेखाल तर तुम्हाला दुनिया कडून सन्मानाची अपेक्षा ठेवण्याचा कोणताच अधिकार नाही .