
वयात येताना ( किशोरावस्था)
by संकलित
वयात येताना मानवशरीरात बरेच बदल घडतात. मुलींच्या बाबतीत पाहिल्यास, वयात येण्याच्या या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिकस्त्राव सुरू होणे, अर्थात “पाळी सुरू होणे.”
Chapters
- प्रस्तावना
- वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी
- मुलगी वयात आल्यावर कोणकोणते मानसिक बदल दिसून येतात ?
- मुलगी वयात आल्यावर मुलींमध्ये कोणकोणते शारीरिक बदल दिसून येतात?
- वयात येणाऱ्या मुलींची कोणती काळजी घेतली पाहिजे ?
- वयात येताना मुलींच्या स्वभावात, वागण्यातही बदल होत असतात, ते कोणते ?
- मुलगा वयात येताना त्याच्यात कोणते बदल होतात ?
- मुलगी वयात येताना. . .
- पालकांची भूमिका महत्त्वाची
- केव्हा सांगायला सुरुवात करावी?
- कशा पद्धतीने सांगावे?
- एकदाच सांगून गप्प राहू नका
- पुढाकार घ्या
- तुमच्या मुलीशी मासिकस्त्रावाविषयी कशा पद्धतीने बोलाल









