अप्सरा

डोळ्याँची चमक तुझ्या,

नक्षत्राचँ चाँदणँ जस।।

बोलण्याची धमक तुझ्या,

कोकीळे च गाणं जस।।

गालाच्या कोमल ते ला,

मखमली अँथरून जस।।

होठाच्या लाली ला,

गुलाबा चा रस जस।।

तुझ्या ह्या हसण्या ला,

मधा च गोड पण जस।।

तुझ्या ह्या हावभाव ला,

कलाकारा च प्राविण्य जस।।

तुझ्या ह्या लाजण्या ला,

लाजाळू च लाज पण जस।।

सुँदर रुपी शरीराला,

अप्सरा ची जोड जस।।

नक्षत्राचँ चाँदणँ जस।।

बोलण्याची धमक तुझ्या,

कोकीळे च गाणं जस।।

गालाच्या कोमल ते ला,

मखमली अँथरून जस।।

होठाच्या लाली ला,

गुलाबा चा रस जस।।

तुझ्या ह्या हसण्या ला,

मधा च गोड पण जस।।

तुझ्या ह्या हावभाव ला,

कलाकारा च प्राविण्य जस।।

तुझ्या ह्या लाजण्या ला,

लाजाळू च लाज पण जस।।

सुँदर रुपी शरीराला,

अप्सरा ची जोड जस।।