अम्रत

कोरया भिँतीवर रँगवलेले चित्र तु,

ओड्याला वाट दाखवणारी दिशा तु।।

मनातल्या स्वप्नातलँ स्वरूप तु,

दीपिकाचा एक अँतरी प्रकाश तु।।

बंध्दीस्त शरीराची पण वाट आहे तु,

नाही असं म्हणता एक होकार तु।।

एकटे पणाला साथ तु,

मनापासून चा एक ध्यास तु।।

लक्ष वेधणारा चँद्र तु,

एका शब्दात वक्त होणारी कहाणी तु।।

म्रुत्यूवर मात करणार शस्त्र तु,

अमर राहण्याच अम्रत तु।।

ओड्याला वाट दाखवणारी दिशा तु।।

मनातल्या स्वप्नातलँ स्वरूप तु,

दीपिकाचा एक अँतरी प्रकाश तु।।

बंध्दीस्त शरीराची पण वाट आहे तु,

नाही असं म्हणता एक होकार तु।।

एकटे पणाला साथ तु,

मनापासून चा एक ध्यास तु।।

लक्ष वेधणारा चँद्र तु,

एका शब्दात वक्त होणारी कहाणी तु।।

म्रुत्यूवर मात करणार शस्त्र तु,

अमर राहण्याच अम्रत तु।।