Bookstruck

ॐ सुमुखायनमः

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

या मंत्राचा अर्थ असा की, आपले केवळ मुखच नाही तर आपली भावना, मन व आत्मा स्वच्छ व सुंदर झाला पाहिजे. आपले अंर्तमन स्वच्छ असेल तरच आपल्या मुखातून चांगले उद्‍गार बाहेर पडतील.

« PreviousChapter ListNext »