
नवरात्र
by सुहास
भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.
Chapters
- नवरात्र
- नवरात्रोत्सव आणि त्याचे व्रत
- ८/१० दिवसांची नवरात्रे
- देवीची नऊ रूपे
- जोगवा
- ललिता पंचमी
- महाअष्टमी
- महानवमी
- विजयादशमी
- नवरात्रातील नऊ माळा
- नवरात्रातील नऊ रंग
- २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
- २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
- २०१६ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
- २०१७ सालचे रंग
- पेशव्यांचा नवरात्रोत्सव
- भोंडला/हादगा
- देवीची ओटी भरणे
- भारतातील इतर प्रांतातील नवरात्र
- दुर्गापूजा
- दुर्गापूजा व्रताचा विधी
- सार्वजनिक दुर्गापुजा



