Bookstruck

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग (Maharashtra State Information Commission) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. ह्या आयोगाची स्थापना २००५ सालच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या १५व्या कलमाच्या पहिल्या पोटकलमानुसार करण्यात आली. महाराष्ट्रामधील सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोचवणे हे माहिती आयोगाचे कर्तव्य आहे.

« PreviousChapter ListNext »