Bookstruck
Cover of माहितीचा अधिकार कायदा

माहितीचा अधिकार कायदा

by सुहास

माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. मात्र या कायद्यातील काही तरतूदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या उदा. सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदार्या [से. ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [से. ५(१) व से. ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (से. १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (से. १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (से. २४) आणि कायद्यातील तरतूदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (से. २७ व २८).

Chapters

Related Books

Cover of महात्मा गांधी

महात्मा गांधी

by सुहास

Cover of मराठी बोधकथा  4

मराठी बोधकथा 4

by सुहास

Cover of महात्मा गांधी

महात्मा गांधी

by सुहास

Cover of मराठी बोधकथा  5

मराठी बोधकथा 5

by सुहास

Cover of इंदिरा गांधी

इंदिरा गांधी

by सुहास

Cover of इन्दिरा गांधी

इन्दिरा गांधी

by सुहास

Cover of गांधी जयंती निबंध आणि भाषण

गांधी जयंती निबंध आणि भाषण

by सुहास

Cover of अभियंता दिन: १५ सप्टेंबर

अभियंता दिन: १५ सप्टेंबर

by सुहास

Cover of अभियन्ता दिवस : १५ सप्टेंबर

अभियन्ता दिवस : १५ सप्टेंबर

by सुहास

Cover of गांधी जयंती भाषण और निबंध

गांधी जयंती भाषण और निबंध

by सुहास