Bookstruck

प्राचीन इतिहास 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

*१) आर्य म्हणजे काय* ....आर्य शब्दाचा अर्थ  *वैदिक संस्कृती मधे श्रेष्ठ* असा होय....आपण बहुतेक वेळा हा शब्द उच्चारण ऐकला असेल ....याचा अर्थ आपण दुसर्याला उद्देशून म्हणतो श्रेष्ठ गण वा श्रेष्ठ बंधु ........ *२)आपण किवा इतरांनी हिंदुत्व, मुस्लिम,बौध्द आणि ख्रिश्चन   वादाचे समर्थन केले पाहिजे काय  ??* ........................नाही...धर्म म्हणजे काय तर... *धर्म म्हणजे धारण करण्याजोगे ज्ञान.....आणि ते ज्ञान फक्त वेदांमधेच आहे* ....बाकी आज आपला *हिंदु धर्म पुराणांच्या* चालीरिती मधे अडकलेला आहे.....त्याचप्रमाणे *इतर धर्म सुध्दा जे की कुराण बायबल आणि बर्याच पुस्तकांच्या चालीरिती मधे अडकलेले आहे.* ...पण सर्वजण त्यांचे *मुळ विसरलेले आहेत* ....त्यामुळे आज धर्म ही कल्पना आहे  जी की हिंदु मुस्लिम ख्रिश्चन आणि बौध्द म्हटले की आपल्या डोक्यात येते............... *फक्त वैदिक धर्म म्हणजे वैदिक शिक्षण.* ..जो की जगाला मार्ग दाखवुन एका *आर्य* संज्ञारूपी बंधनात बांधु शकतो.................... *३)आर्य हिंदू नाहीत का ??*........................................ *हिंदु व तसेच आजचे मुस्लिम ख्रिश्चन आणि बौध्द हे मुळतः सर्व जण आर्य आहेत.* ...पण वेगवेगळ्या शिर्षकाखाली राहतात..... *हिंदु शब्द आता मागील १५०० वर्षांपासुन हिंदुस्थान आणि सिंधु(इंदु)  ह्या शब्दांपासून प्रचलित झाला आहे..* ..पण सर्वात अगोदर आपल्या देशाचे नाव *आर्यावर्त* होते आणि त्यामुळे आपण सर्वजण आजही *आर्य* म्हणून  ओळखले जातो............ *४)हिंदू हे नाव मुस्लिमांनी दिले आहे का ??*.....नाही....ही फक्त अफवा आहे.....मुस्लिमांची.....हिंदु हा शब्द सर्व जगाची देण आहे......... *५)पुराणे देवाचं समर्थन करतात तर मग आपण पुराणे follow का करायची नाहीत???*.....आपला सर्वांच्या *परम पित्याचे मुख्य  नाव  ॐ हे एक ध्वनी आहे ज्या पासुन इतर नावे व भाषा तयार झालेल्या आहेत..* ...आणि जी *पुराणांमधे जी देवांची नावे आहेत ती त्या परमेश्वराची आहेत पण ते त्याच्या कार्यप्रणाली वरती आधारित आहे.....पण तसा काहीही त्याचा अवतार वगैरे झालेला नाही.....याचाच वेगळा अर्थ घेत* आपल्या पूर्वजांनी मुळतः *१५००-३००० वर्षांपूर्वील देवाच्या १८ नावानुसार १८ पुराण तयार केले* आणि त्यामधे वेगवेगळ्या *चमत्कारिक गोष्टी* समाविष्ट केल्या....पण *वेद चमत्काराला थारा देत नाही आणि ॐ ह्या परमात्म्याच्या नावाचे गुणगान गाते..* ...इतकेच नव्हे तर हे *ब्रम्हांड सुद्धा ॐ* (सूर्याच्या वातावरणात ॐ असा आवाज येतो)असे जप करत असते.....शेवटी *राम-कृष्ण हे सत्यामधे झालेले असुन ते काही अवतारी वगैरे नव्हते....फक्त महान व्यक्ती होत्या जे वैदिक ज्ञानी होते ...आणि उच्च कर्मी होते........*................... *६)आम्हाला सतत सांगितलं जातं की उत्तरेतून खैबर खिंडीतून आर्य आले आणि त्यांनी इथं राज्य केलं त्यामुळं इथली संस्कृती बदलली*.......नाही हे आपली मुळ संस्कृतीचा विनाश करण्याचे *षडयंत्र आहे जे की मुस्लिम शासकांपासुन इंग्रजांपर्यंत रचले..* ... *आणि आता पेशवाईचा विरोध असलेल्या लोकांनी सुद्धा असा धुम्मा लावला की हे आर्य विदेशी आहेत आणि खैबर खिंडीतून आले वगैरे वगैरे..* ..पण आपण म्हणजे आर्य लोक *२ अब्ज वर्षांपासून ह्या भारत भुमीवर राहतो आहोत.* ...आपल्या उन्नत संस्कृतीमधे आपला परचम पुर्ण जगात होता....आपल्या पैकी बरेच लोक विदेशांमधे जायचे...सर्व जगावर आपले अधिपत्य होते आणि आपला भारत देश अगोदर खुप मोठा होता.... जसे की समजा *इराण येथील खैबर खिंड* जिथे काही अवशेष सापडले होते...तर त्यावरून *इंग्रजी राजवटीने असा निष्कर्ष काढला होता की आर्य लोक खैबर खिंडीतून आले वगैरे वगैरे...* पण ते आपलेच लोक होते आपल्या भारतातून तिकडे गेले होते .....पण आपल्या देशात आजही *मॅकेलाॅयची*   इंग्रजी शिक्षण प्रणाली चालू आहे...ज्यामध्ये आपल्याच संस्कृतीचे पतन दाखविले आहे...आणि आपला *स्वर्णीम* इतिहास लपवला आहे....पण असो *ह्या कालच्या आलेल्या मुर्खांनी कितीही प्रयत्न केला तरी आपल्या संस्कृतीचे हे काहीही उखाडु शकत नाहीत....*

Chapter ListNext »