
संत नरहरी सोनारांचे अभंग 2
by अभंग संग्राहक
नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना पंढरपूरला न जाताही विठोबाचे दर्शन घडत असे.
Chapters
- नरहरी क्षणांत उद्धरी
- ह्रदयीं निरंतर नरहरीच्या
- नरहरी जपे ह्रदयांत
- सेवक संतांचा नरहरिदास
- देवाचें समोर नरहरी सोनार
- ह्रदयीं बिंबला नरहरी
- नरहरी म्हणे नाम थोर
- नरहरी सोनार म्हणे हरिचा दास
- नरहरी सोनार भक्ति प्रियकर
- नरहरी जोडितसे कर
- नरहरी जाणूनि शेवटीं
- नरहरी लंपट निशिदिन
- नरहरी जपे निरंतर
- म्हणे नरहरी सोनार
- सावधान नरहरी मालो चरणीं निजध्यास
- नरहरी म्हणे जन्मा यावे






